07
जुलै
09

लोकलमधला भिकारी

रात्री पावणे अकराचा सुमार. घरी यायला निघालो होतो. बोरीवलीहून लोकल सुटली. एक आंधळा भिकारी, आमच्या ५-१० माणसांच्या डब्यात भीक मागत होता. या भिकारी जमातीबद्दल मला करूणा, दया वगैरे काही मुळीच वाटत नाही… तरीही त्याच्या या ओळी मनाला कुठेतरी स्पर्शून गेल्या.

बघा आपल्याला काय वाटतं. ओळी अशा होत्या…

जितने भी धनवान मिले,
धरती के भगवान मिले.
बस एक मन्नत अब बाकी है,
इनमें अब एक ईन्सान मिले.

Advertisements

8 Responses to “लोकलमधला भिकारी”


 1. जुलै 7, 2009 येथे 5:11 म.पू.

  ह्या चार ओळी ज्याच्या कोणाच्या असतील तो कलियुगात दयाळू मन शोधतोय…..:)

 2. जुलै 7, 2009 येथे 8:00 म.पू.

  इनमें अब एक ईन्सान मिले…….या भिकारी जमातीबद्दल मला करूणा, दया वगैरे काही मुळीच वाटत नाही…
  .
  .
  आथिक मदत करा किन्वा नाहि हा वेगला भाग आहे …. पन करूणा, दया ह्या भावना उत्पन होत नाहित म्हन्जे आपलि सन्वेदना कमि होत आहे असे तर आपनास म्हनायचे नाहि ना?…

 3. 4 आल्हाद alias Alhad
  जुलै 7, 2009 येथे 1:38 म.उ.

  @ Yawning Dog,
  खरंच अशक्य ओळी आहेत. पण (दुर्दैवाने) सत्य आहेत…

  @ bhaanasa,
  कलियुगात दयाळू मन :- ही खरी अशक्य गोष्ट.

  @ Sachin G,
  मी संवेदनाहीन आहे असे मुळीच नाही. अन्यथा मी ही पोस्ट टाकलीच नसती. आपल्या मनात कितीही दया, करुणा उत्पन्न झाली तरी त्यांच्या परीस्थितीत काहीच फरक पडत नसतो. आणि ही जाणीव जास्त डाचते म्हणून…

 4. 5 mitr ravi
  ऑक्टोबर 22, 2009 येथे 4:03 म.उ.

  mitra khar manala bhadlyaa hayaa oli …

 5. 6 udayn
  जानेवारी 29, 2011 येथे 12:08 म.उ.

  jar tumhala kharich madat karayachi asel tar tumala vatel ti arthik madat tyana kara, fakt daya dakhavu naka tyane bhook bhagali jaat nahi.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

 • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: