16
एप्रिल
10

माणसं

घड्याळाच्या काट्याला बांधलेली माणसं
चाकोरीबद्ध जगणारी माणसं
बाहेरचं जग पाहूनही परत
घड्याळालाच जुंपलेली माणसं

चाकोरी तोडताना सवयी मोडताना
थकणारी माणसं
घड्याळाच्या उलट दिशेला जाऊ पहाणारी माणसं
मिनीटकाट्यावरून सुटून
तासकाट्यावर अडकणारी माणसं

घड्याळदिशेच्या चरकात पिळून निघणारी माणसं
आकड्यांत अडकून रक्ताळणारी माणसं
त्यांना चिरडून पुढे जाणारीही…
माणसंच!

१५ एप्रिल १०
१.५७ मध्यरात्र

Advertisements

2 Responses to “माणसं”


 1. 1 ngadre
  एप्रिल 16, 2010 येथे 1:31 म.उ.

  sundar ahe Alhad..

  Jaagaran kelele distey..1 57 pahate..

  Taas katyavaroon sutoon minute kaatyaat adakato apan..ani tyatoon sutalo tari second katyaatahi anekada..

  Ha kram jast barobar ahe ka?


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

 • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: