प्रश्न, पडलेला

तुझ्या पापणीत अडकलेला अश्रू
जेव्हा
टपकन पडून मातीमोल झाला होता
तेव्हा
त्याला जास्त दुःख कसलं झालं?
उंचावरून पडून लागल्याचं,
की तुझ्या दुराव्याचं?

 

4 thoughts on “प्रश्न, पडलेला”

Leave a reply to हेरंब उत्तर रद्द करा.