18
जून
14

मुंबई

उदास दिव्यांची लखलख मुंबई
घाम उन्हाची भगभग मुंबई
समिंदराची रखैल मुंबई
पैशापाण्यानं सचैल मुंबई

तंदुरीचे ढीग सिमेंटचे भोग
बीअरच्या लोटात वाहती मुंबई
तुझ्या प्रेमाच्या प्रदर्शनातून
लाळ गाळती, नजर फाडती, उठती मुंबई

उजळून उठले टॉवर राहील्या जळत झोपड्या
गटार गिळत्या खाडीत डुलत राहील्या होड्या

अनेक प्रश्नाची सुरेल स्वप्नांची
खारट, घामट, चिकट मुंबई
एकटी मुंबई, दुकटी मुंबई
भर गर्दीतली मुक्ती मुंबई

 

आल्हाद महाबळ

Advertisements

1 Response to “मुंबई”


  1. 1 revati
    सप्टेंबर 29, 2014 येथे 11:40 म.उ.

    Mast!The first lines almost took me to mumbai


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: