नंतर

गळा चिरल्यानंतरचे
गोळी घातल्यानंतरचे
बाँब टाकल्यानंतरचे
पिऊन ओकल्यानंतरचे
स्खलनानंतरचे
साक्षात्कार
स्खलनाआधीच
झाले तर
जग सुखी होईल
की जगणं न जगताच
दु:खी होईल
तेवढं कळलं तर
एकूण जगण्यात

स्खलनाची

जागा
ठरवता
येईल
इतकंच.

8:44 pm
21 Dec 17

2 thoughts on “नंतर”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s