संवाद

कधी कधी मला फार कोड्यात पाडतात
कवितेनंतर, कवितेबद्दल होणारी
कवीची संभाषणं संवाद वाचन सुरू ठेवा

तू मान तिरपी करून

मी खूप काही बोल्लो
भडाभडा बोल्लो
भडास काढली, सगळी तू मान तिरपी करून वाचन सुरू ठेवा