Posts Tagged ‘कॉफी

20
मार्च
14

युवर्स फेथफुली

तशी छोटीशीच होती दिसायला ती. तिचे केस मात्र लांबसडक. तिचा इवलासा चेहरा हरवून जाई कितीतरी वेळा तिच्याच केसांत. नाक मात्र छान सरळसोट, टोकदार होतं. त्याला राहून राहून वाटे तिला तिच्या सर्रळ नाकाला शोभेलसा रोल मिळालाच नाहीये अजून. आणखीन एक होती, नकटी. तिच्याकडे टक लावून बघताना तो तिच्या चेहर्‍यात नक्की काय बघतोय हेच त्याला कळत नसे. पण तिचं नकटं नाक आणि कसलंही विशेषण लागू नसणारा गोल चेहरा त्याची नजर बांधून ठेवी हे मात्र खरं. तिसरी इतरांच्या मानाने जरा जाड म्हणण्याइतपत भरलेली होती. अर्थात तिला असं जाड बिड म्हटलेलं त्याला खपायचं नाही. त्याच्या दृष्टीकोनातून ती परीपूर्ण होती.
वाचन चालू ठेवा ‘युवर्स फेथफुली’

14
सप्टेंबर
11

डोकेदुखी- ३

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २ 

त्याच्या डोक्यातला इफ- एन्डिफचा लूप संपतच नव्हता. नवीन प्रोजेक्ट डेडलाईन्स आणि टेस्टर्सचे असल्यानसल्या बग्जचे रिपोर्ट्स असं सगळं तो एकत्रच वाचत बसला. आणि डोक्यात लूप. एखादा अरेंज मॅरेज करणारा पुरूष काय बोलतो? तो काय बोलेल? ती त्याला आवडणं स्वतःच्या आईवडलांच्या तोंडून तिच्या आईवडलांच्या कानावर घालून तिच्यापर्यंत पोचवल्यावर? ते काय कन्व्हिक्शनने बोलतील? वाचन चालू ठेवा ‘डोकेदुखी- ३’

10
सप्टेंबर
11

डोकेदुखी- १

तो. तोच तो. लेखक. काही महिन्यांपूर्वी त्याच्या विषयी लिहीलं होतं. तोच पुढे अजून काहीतरी लिहीतोय. त्याची ती, मैत्रीण, ती आता त्याची प्रेमळ बायको आहे. आता त्याचं आयुष्य आणि त्याचं लेखन, एक डोकेदुखी.
वाचन चालू ठेवा ‘डोकेदुखी- १’

20
मार्च
10

ओल्ड स्पाईस

पावसाळ्याला अजून अवकाश होता. पण ढग दाटून आले होते. दुपारी चार वाजताच साडेसात-आठाचा फील येत होता. माझी नुकतीच सकाळ झाली होती. पलिकडच्या खोलीत PC वर गाण्यांचा ढणढणाट आणि इकडे माझं शेव्हींग चाल्लं होतं. कुठूनतरी कॉफीचा वास आला… एस्प्रेसो. वाचन चालू ठेवा ‘ओल्ड स्पाईस’




एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................