चुकलेली गणितं -१

थंडगार श्वास माझ्या गरम नाकपुड्यांतून आतबाहेर करत होते.
मी डोळे घट्ट मिटून घेतले होते,
इतर संवेदना बहुतेक विरघळूनच गेल्या होत्या कुठेतरी. चुकलेली गणितं -१ वाचन सुरू ठेवा