काळा चहा करायची पद्धत

नेहमीच्या चहाचा कंटाळा आल्याकारणाने काहीतरी वेगळं करून पहायचं होतं. त्यातच आजकाल जेमी ऑलिव्हर, अकिस किचन, वाहशेफ, गेट करीड वगैरे रेसिपी व्हिडीओज्‌ बघणं चालू असल्याने स्वतःच व्हिडीओ करून पहावा म्हटलं. काळा चहा करायची पद्धत वाचन सुरू ठेवा

तो

तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास. तो वाचन सुरू ठेवा

ओल्ड स्पाईस

पावसाळ्याला अजून अवकाश होता. पण ढग दाटून आले होते. दुपारी चार वाजताच साडेसात-आठाचा फील येत होता. माझी नुकतीच सकाळ झाली होती. पलिकडच्या खोलीत PC वर गाण्यांचा ढणढणाट आणि इकडे माझं शेव्हींग चाल्लं होतं. कुठूनतरी कॉफीचा वास आला… एस्प्रेसो. ओल्ड स्पाईस वाचन सुरू ठेवा