मॉलमधे…

मुंबईतला एक मॉल. वेळ दुपार. एका मिटींगचा बोर्‍या वाजल्यावर मी मनातल्या मनात शांता गोखल्यांचा जयजयकार करत मॉलमधे दाखल होतो. सर्व्हिस लिफ्टने थेट फूड कोर्टात. तिथे पहिला साक्षात्कार छुप्या वर्णभेदाचा. मॉलमधे… वाचन सुरू ठेवा

Advertisements

मानसीचा चित्रकार तो…

अमावस्येच्या रात्रीचा गडद अंधार, लाल शेंदरी पहाट, आणि आता कोवळं ऊन झरोक्यातून आत येऊ लागलं. त्या ताज्यातवान्या उन्हानं खोली उजळून निघाली होती. कवडश्यात धूळ खेळत होती. मधूनच हवेच्या झुळकीने गडबडून जात होती. मानसीचा चित्रकार तो… वाचन सुरू ठेवा