डोकेदुखी- ७ (शेवट)

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५
डोकेदुखी- ६

 

“एकशे अठ्ठावीस या आकड्याबद्दल तुझं काय मत आहे?”

“एकशे अठ्ठावीस? या आकड्यावर माझं काय मत असावं अशी तुझी अपेक्षा आहे?”
“तू सांग फक्त, मत.” डोकेदुखी- ७ (शेवट) वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- ६

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५ 

टिव्हीसीचं जवळपास ओरडल्यासारखं बोलणं, ऑफिसातल्या भानगडी, ढणढणाटी जाहिराती आणि आईचं सारखंसारखं जेवायला बोलावणं या सगळ्यातून, बेसिक जगण्यातून तो सुटला ते थेट झोपायला आडवा होतानाच. डोकेदुखी- ६ वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- ५

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४ 

.
.
.

“हॅलो… कुठे आहेस? कधीची वाट बघतोय. किती फोन केले तुला.”
“त्याने सरप्राईज दिलं मला. ऑफिसला भेटायला आलाय तो.”
“क्काय?” डोकेदुखी- ५ वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- ४

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३

 

“काय रे आणि तीन आठवडे झाले. ती कथा लिहीतोच आहेस अजून. ह्या कथेचही कादंबरीसारखंच करणार आहेस का?”
“कथेची कादंबरी? बाई गं डेली सोप लिहीणं सोडतोय मी आता तुला सांगितलं ना? किती टॉण्ट मारणारेस तेवढ्यावरनं.” डोकेदुखी- ४ वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- ३

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २ 

त्याच्या डोक्यातला इफ- एन्डिफचा लूप संपतच नव्हता. नवीन प्रोजेक्ट डेडलाईन्स आणि टेस्टर्सचे असल्यानसल्या बग्जचे रिपोर्ट्स असं सगळं तो एकत्रच वाचत बसला. आणि डोक्यात लूप. एखादा अरेंज मॅरेज करणारा पुरूष काय बोलतो? तो काय बोलेल? ती त्याला आवडणं स्वतःच्या आईवडलांच्या तोंडून तिच्या आईवडलांच्या कानावर घालून तिच्यापर्यंत पोचवल्यावर? ते काय कन्व्हिक्शनने बोलतील? डोकेदुखी- ३ वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- २

अजून ३०-३५ नमस्कार घालून झाले त्याचे. पावडरला न जुमानता तो प्रचंड घामेजला. बसला जरा तसाच टेकून पलंगाला. बनियननी घाम पुसला. बनियन फेकून दिला दूर मग. त्याच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याला त्याचा लॉंग वीकेंड मिळाला होता. जवळपास तीन महिन्यांनी आज तो निवांत घरी होता. तोही जागा. टिमलीडर झाल्यापासून टीमलीडर हा प्राणी प्रॉग्रॅमर्स, डेडलाईन्स आणि बॉसेस ह्यांच्या तिहेरी सॅंडवीचमधली चटणी असतो हे ज्ञान नव्याने झालं होतं. डोकेदुखी- २ वाचन सुरू ठेवा

डोकेदुखी- १

तो. तोच तो. लेखक. काही महिन्यांपूर्वी त्याच्या विषयी लिहीलं होतं. तोच पुढे अजून काहीतरी लिहीतोय. त्याची ती, मैत्रीण, ती आता त्याची प्रेमळ बायको आहे. आता त्याचं आयुष्य आणि त्याचं लेखन, एक डोकेदुखी.
डोकेदुखी- १ वाचन सुरू ठेवा