चारोळी

ओंजळभर पाणी
नितळ किती
पिऊन टाकलं पटकन्‌
आनंद किती!

Advertisements