तुझी आठवण

ते नाजूकसे उंच टाचांचे सॅंडल्स
दाराशी
लांब लांब केसांचा गुंतवळा
डस्टबीनशी
Advertisements

आवेग आणि निराशा

आवेग आणि निराशा
यांचं नातं काय?
आवेग आणि निराशा वाचन सुरू ठेवा