राजा आणि प्रधानाचा वग

राजा: कोण आहे रे तिकडे?

प्रधान: मी आहे सरकार…

(प्रधान काही बाहेर येत नाहीत.)

राजा: कोण आहे रे तिकडे?

प्रधान: मी आहे सरकार…

राजा: अहो मग इकडे या…

प्रधान: आलो आलो सरकार… राणीसाहेबांना आंघोळ घालत होतो म्हणून थोडा वेळ लागला राजा आणि प्रधानाचा वग वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- अनर्थ

अनर्थ

तिला सवय नाही
असं काही वागण्याची
तिच्या हातांना, पायांना, छातीला. शरीरांच्या कविता- अनर्थ वाचन सुरू ठेवा