भिन माझ्यात

तू भिनतेयस अजूनही आतवर
निळ्या शाईनं गुलाबी कागदात भिनावं तसं
तू भिनतेयस, पोहोचतेयस खोलवर
पहाटझोपेतल्या साखरक्षणी
स्वप्नानं सत्यात भिनावं तसं भिन माझ्यात वाचन सुरू ठेवा