आपकी अधफिक्र नजर

बडी मुद्दत बाद मिले थे
तो बडे प्यारसे हमने हाथ
आपके कंधोपर हल्कासा रख दिया

आपकी अधफिक्र नजर वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- कारणं

कारणं

शरीराला कारणं लागतात
justifications लागतात
ती परत वेगळी कळावी लागतात
खोलवर पोचावी लागतात शरीरांच्या कविता- कारणं वाचन सुरू ठेवा