डिजिटल

आजचं युग डिजिटल आहे
मी डिजिटल युगाचा खंदा पाईक आहे
मी जगतो डिजिटल
मरेनही डिजिटल
डिजिटल वाचन सुरू ठेवा

इच्छा

थकून तुझ्या पायरीवर बसताना फरशीवरून पाय निसटला आणि डोक्याला खोक पडली. इच्छा वाचन सुरू ठेवा

अनाघ्रात सौंदर्य

हे सौंदर्य अनाघ्रात कसं?
मर्दानगी गेली कुठे?
उपासकांच्या प्रेमामधली ताकद ती गेली कुठे?

विचार

मनात आहे खूप काही
पण शब्द सापडत नाहीत.
मेंदूतली पेशी न्‌ पेशी
धुमसतेय, धडका देतेय,
दुभंगतेय आणि…
परत जन्मत नाहीये. विचार वाचन सुरू ठेवा