खिडकीत

रोज होते तशीच सकाळ आजही झाली. रोज जातात तसेच आजही ते वेळेवर ऑफिसला निघून गेले. रोज वाजतात तसेच आजही साडेदहा वाजले. आणि ती तीचे लांबसडक केस विंचरत खिडकीत येऊन उभी राहिली. खिडकीत वाचन सुरू ठेवा

स्वप्न

एक गिधाड होतं तिथे
टकलं, पिसं झडलेलं
लूत भरलेलं गिधाड
ती तर गरूडाची जागा होती ना?
मग तिथे गिधाड का?

स्वप्न वाचन सुरू ठेवा