डोकेदुखी- ६

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५ 

टिव्हीसीचं जवळपास ओरडल्यासारखं बोलणं, ऑफिसातल्या भानगडी, ढणढणाटी जाहिराती आणि आईचं सारखंसारखं जेवायला बोलावणं या सगळ्यातून, बेसिक जगण्यातून तो सुटला ते थेट झोपायला आडवा होतानाच. डोकेदुखी- ६ वाचन सुरू ठेवा

Advertisements

डोकेदुखी- २

अजून ३०-३५ नमस्कार घालून झाले त्याचे. पावडरला न जुमानता तो प्रचंड घामेजला. बसला जरा तसाच टेकून पलंगाला. बनियननी घाम पुसला. बनियन फेकून दिला दूर मग. त्याच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याला त्याचा लॉंग वीकेंड मिळाला होता. जवळपास तीन महिन्यांनी आज तो निवांत घरी होता. तोही जागा. टिमलीडर झाल्यापासून टीमलीडर हा प्राणी प्रॉग्रॅमर्स, डेडलाईन्स आणि बॉसेस ह्यांच्या तिहेरी सॅंडवीचमधली चटणी असतो हे ज्ञान नव्याने झालं होतं. डोकेदुखी- २ वाचन सुरू ठेवा