शरीरांच्या कविता- अनर्थ

अनर्थ

तिला सवय नाही
असं काही वागण्याची
तिच्या हातांना, पायांना, छातीला. शरीरांच्या कविता- अनर्थ वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- बल्ब

बल्ब

निळा झीरोचा बल्ब
रात्रभर अंधार रंगवत होता.
आणि दोन शरीरं
त्यांच्या त्यांच्या एकटेपणाला. शरीरांच्या कविता- बल्ब वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- नातं

नातं

सुखाचं दुःखाशी नातं काय?
माझं तुझ्याशी नातं काय?
शून्याचं एकाशी नातं काय? शरीरांच्या कविता- नातं वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- कारणं

कारणं

शरीराला कारणं लागतात
justifications लागतात
ती परत वेगळी कळावी लागतात
खोलवर पोचावी लागतात शरीरांच्या कविता- कारणं वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- सवय

शरीरांच्या कविता किंवा शारीर कविता. एक शरीर किंवा दोन शरीरं; त्यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध ही ह्या  कवितांमधली समान बाब. एक शरीर पुरूषाचं आणि एक स्त्रीचं. पण ह्या कवितांमधून ही शरीरं मुख्यत्वे नर आणि मादी अशा आदिम स्वरूपातच येतात. पहिली कविता सादर करतोय… शरीरांच्या कविता- सवय वाचन सुरू ठेवा