शाश्वत!

पाऊस पडतो असा
अन्‌ विजा कडाडून येतात
वाटतं हात घट्ट पकडावा तुझा,
एवढूसं ते मनगट, पण केवढं आश्वासन त्यात
नाजूकसं ब्रेसलेट ते शोभतंही त्यावर छान शाश्वत! वाचन सुरू ठेवा

Advertisements