शितू आणि चानी

काल रात्री उशिरापर्यंत वाचत होतो. गोनीदांची शितू वाचून पूर्ण केली. वाचून पूर्ण केली, पुस्तक खाली ठेवलं. दोन क्षण अगदी शांत बसलो. आजूबाजूलाही सगळीच शांतता पसरली होती. शितूच्या आयुष्यातील एकेक क्षण जसा डोक्यात फिरत होता तशीच आठवली ती चानी. चानी, चिंत्र्यंची चानी. शितू आणि चानी वाचन सुरू ठेवा

Advertisements

एका भक्ताची शोकांतिका

तुझी आरास, तुझी आरती
हा डाव आहे तुला विसरण्याचा
झेंडूच्या पिवळ्या फुलामागे
तेजाळ प्रकाशगोल लपवण्याचा एका भक्ताची शोकांतिका वाचन सुरू ठेवा