भिन माझ्यात

तू भिनतेयस अजूनही आतवर
निळ्या शाईनं गुलाबी कागदात भिनावं तसं
तू भिनतेयस, पोहोचतेयस खोलवर
पहाटझोपेतल्या साखरक्षणी
स्वप्नानं सत्यात भिनावं तसं भिन माझ्यात वाचन सुरू ठेवा

झोप लागते

हव्या नको सगळ्या आठवणी वादळ आणतात डोळ्यांत
डोळ्यांच्या थरथरीला फक्त तुझाच हात हवा वाटतो झोप लागते वाचन सुरू ठेवा

स्वप्न

एक गिधाड होतं तिथे
टकलं, पिसं झडलेलं
लूत भरलेलं गिधाड
ती तर गरूडाची जागा होती ना?
मग तिथे गिधाड का?

स्वप्न वाचन सुरू ठेवा