डोकेदुखी- ७ (शेवट)

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५
डोकेदुखी- ६

 

“एकशे अठ्ठावीस या आकड्याबद्दल तुझं काय मत आहे?”

“एकशे अठ्ठावीस? या आकड्यावर माझं काय मत असावं अशी तुझी अपेक्षा आहे?”
“तू सांग फक्त, मत.” डोकेदुखी- ७ (शेवट) वाचन सुरू ठेवा

Advertisements

डोकेदुखी- ४

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३

 

“काय रे आणि तीन आठवडे झाले. ती कथा लिहीतोच आहेस अजून. ह्या कथेचही कादंबरीसारखंच करणार आहेस का?”
“कथेची कादंबरी? बाई गं डेली सोप लिहीणं सोडतोय मी आता तुला सांगितलं ना? किती टॉण्ट मारणारेस तेवढ्यावरनं.” डोकेदुखी- ४ वाचन सुरू ठेवा