काहीतरी हरवलंय माझं

तिच्या घंटेचा नाद
गाय शोधत होती
तहानेची अतीव ब्याद
मृगजळा शोधत होती काहीतरी हरवलंय माझं वाचन सुरू ठेवा

equilibrium

डिमांड सप्लायचे धक्के खात
बाकी शून्य कधीही न होणारा भागाकार करत
वाळवंटातल्या मृगजळासारखा किंवा
खचाखच भरलेल्या लोकलमधल्या विंडोसीटसारखा
जगणारा हा equilibrium equilibrium वाचन सुरू ठेवा