विचार

मनात आहे खूप काही
पण शब्द सापडत नाहीत.
मेंदूतली पेशी न्‌ पेशी
धुमसतेय, धडका देतेय,
दुभंगतेय आणि…
परत जन्मत नाहीये. विचार वाचन सुरू ठेवा